Ferfar #1487 · सितेपार 1
आमगाव, गोंदिया · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1202
- Talathi
- दिनेश बीरजु नेताम
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
कोर्ट विद्यमान श्रीमती मोनिका आर. कांबळे तहसिलदार आमगाव यांचे कार्यालयीन आदेश आर.टी.एस.-64/रा.मा.क्र./27/2025-26 मौजा सितेपार त.सा.क्र. 05 आदेश पारित दिनांक 20/8/2026 नुसार मौजा सितेपार येथील गट क्र. 1202 आराजी 0.12 हे.आर. गटातील खातेदार ब्रिजनाथ लक्ष्मण कटरे बदल करून ब्रिजलाल लक्ष्मण कटरे करण्यात आले. सबब नोंद दफ्तरी दाखल असे.