सातबारा Watch

← कट्टीपार

Ferfar #1471 · कट्टीपार

आमगाव, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
52/1
Talathi
मनोज बाबुलालसिंग नेवरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 कोर्ट विद्यमान सी.एस.गजभिये नायब तहसिलदार आमगांव यांचे कार्यालयीन आदेश क्र आर.टी.एस. 64/रा.मा.क्र. 158 /2026-27 आदेश पारित दि 16/10/2026 नुसार मौजा – कट्टीपार , त.सा.क्र 06 , गट क्र 52/1 आराजी 0.80 हे.आर, लगान 4.65 पैसे, भो. वर्ग 1 असून संगणीकृत 7/12 चे इतर अधिकारात असलेले नाव ताराबाई ज. देवचंद मानकर रा. घुमरा आणि मिराबाई ज.बाबुराव उके रा. बेनेगाव यांचे नाव इतर अधिकारातून कमी करण्यात आले. सबब नोंद दफ्तरी दाखल असे