सातबारा Watch

← पिपरटोळा

Ferfar #502 · पिपरटोळा

आमगाव, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
मंगला नरेंद्रकुमार शहारे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/09/2026 लिहून देणार : सेवा सह. संस्था पिपरटोला र. न. 265 व से. को. बॅक शाखा सालेकसा लिहून घेणार : धीरज जयलाल मच्छिरके यांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : सदर ग. न. ची जमीन सेवा सह. संस्था पिपरटोला र. न. 265 व से. को. बॅक शाखा सालेकसा यांना 2 म्हसी खरेदी 18000/- रुपये मंजूर करुण वरील रक्कमेच्या तिन पट 54000/- रुपयात गहान करुण दिले. दि. 25-10-97 फे.दि. 17-11-97 - 53 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.