सातबारा Watch

← कावराबांध

Ferfar #571 · कावराबांध

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
262, 269
Talathi
लोकेश्‍वरी सुरेंद्र गजभिये
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : महारष्ट्र ग्रामीण बैंक कावराबांध लिहुन घेणार : पुरुषोत्तम परसराम बनोठे यांनी सर्व्हे क्रमांक 269,262 वर फेरफार क्रमांक 134 ने घेतलेला बोजा भंडारा ग्रामीण बँक शाखा कावराबांध यांचे कडे ही जमीन 16,170 रु. गहान ठेवल्यामुळे नोद दि. 17/10/2000 सर्व्हे क्रमांक 269 वर फेरफार क्रमांक 259 ने घेतलेला बोजा वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक शाखा कावराबांध कडून 37,000/- रूपये दि. 13/7/2009 रोजी कर्ज घेवून सदर जमीन गहान करून दिली. दि. 15/7/2009 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.