Ferfar #709 · पाउलदवना
सालेकासा, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026
लिहुन देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या पांढरी
लिहुन घेणार : मिरालाल दयाराम बडोले
यांनी सर्व्हे क्रमांक 566,571 वर फेरफार क्रमांक 333 ने घेतलेला बोजा दि. डी.से.को.ऑप. बँक साखा सालेकसा कडुन जर्सी गाय खरेदी करीता 26,000/-रू. कर्ज घेउन जमीन गहान करून दिली दि. 07/1/2010. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.