सातबारा Watch

← सालेकसा

Ferfar #820 · सालेकसा

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
233, 234, 24, 384, 385, 388
Talathi
स्मिता मनोहर बारसे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.04/SRV -43 आदेश दिनांक : 27/07/2026 कोर्ट विधमान तहसीलदार सालेकसा यांचे कार्यालयीन आदेश क्र. रा.मा.क्र. 04/SRV-43/2025-26. दिनांक 27/07/2026. नुसार वाटणी बाबत नोंद घेण्यात आली. पार्टी क्र. 1) भुमिलाल जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.45 हे आर, गट 234 एकूण आराजी 0.06 हे आर पैकी 0.06 हे आर पुर्ण., गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.24 हे आर, गट क्र. 384 एकूण आराजी 0.45 हे आर पैकी 0.45 हे आर पुर्ण. पार्टी क्र. 2) उदेलाल जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.52 हे आर, गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.23 हे आर, गट क्र. 388 एकूण आराजी 0.23 हे आर पैकी 0.23 हे आर पुर्ण. पार्टी क्र. 3) रमेश जियालाल पटले गट क्र. 233 एकूण आराजी 1.49 हे आर पैकी 0.52 हे आर, गट 385 एकूण आराजी 0.19 हे आर पैकी 0.19 हे आर पुर्ण., गट क्र. 24 एकूण आराजी 0.70 हे आर पैकी 0.23 हे आर. सबब आदेशानुसार वाटणी फेरफाराची नोंद घेण्यात आली.