सातबारा Watch

← आमगांवखुर्द

Ferfar #1962 · आमगांवखुर्द

सालेकासा, गोंदिया · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
345/1
Talathi
तुलसीदास हिरामन डोये
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार नामे सचिन वासुदेव चुटे रा.आमगांवखुर्द याला दस्‍त क्र.७१४ दि.१६/१०/२०२४ नुसार मृत्‍युपत्र डोलनबाई नारायन भांडारकर हि दि.२४/०२/२०१६ ला मरण पावले तसेच पुरणबाई नारायन भांडारकर हया दि.२८/११/२०१७ ला मरण पावले आहे .त्‍यानी मृत्‍युपुर्वी श्री.सचिन वासुदेव चुटे यांना मृत्‍युपत्र लिहुन दिले आहे असे अर्जदाराच्‍या अर्जानुसार दि.१६/१०/२०२४ ला दुयम निबंधक सालेकसा यांच्‍या कडुन नोदणीकृत करुण घेतले आहे.दस्‍त क्र.७१४ दि.१६/१०/२०२४ नुसार श्री.सचिन वासुदेव चुटे यांनी अर्ज केल्‍यानुसार अर्जात नमुद असल्‍या प्रमाणे मृत्‍युपत्राची नोंद घेण्‍यात येत आहे.