Ferfar #425 · कोपालगड
सालेकासा, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 514
- Talathi
- बालाजी पांडुरंग भादेकर
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 1639
आदेश दिनांक : 11/06/2012
जि.स्त.वनहक्क समिती गोंदिया यांचे प्र.क्र-1639/देवरी/कोपालगड/टोयागोंदी/89/व्य/02/10 मौजा-कोपालगड नुसार श्रीमती मिनाबाई कालीराम उइके यांना सदर गट क्र -514 एकूण क्षेत्र-13.73 हे.आर पैकी 0.26 हे.आर चा ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी हक्क देण्यात आला.दि. 11/06/2012.
सबब नोंद 7/12 सदरी नोंदविण्यात आला.