Ferfar #793 · बिजेपार
सालेकासा, गोंदिया · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 626
- Talathi
- प्रकाश सुखदेव चव्हाण
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र ,सातगाव ता.सालेकसा
लिहून देणार : क्रांती देवेन्द्र वर्मा रा. बिजेपार यांनी बँक ऑफ महाराष्ट्र ,सातगाव सालेकसा यांचेकडील पत्र क्रमांक AD-31/AGRI/662484/LLMS/2026-27 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 626 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक AD-31 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 120000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.