Ferfar #729 · कोहळीटोला( आदर्श)
सडक अर्जुणी, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/1
- Talathi
- प्रियंका ओमेश्वर मेश्राम
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
मा.तहसलिदार सडक अर्जुनी यांचे पत्र क्र समअ/तहसअ/प्रस्तु-1/कावि/3333/2026 दिनांक 06/10/2026 चे पत्रानुसार अर्जदार ओमकार भागवत मुनेश्वर रा कोहळीटोला यांनी गट क्र 233/1 आराजी 0.51 हे आर जमीन नोंदणीकृत दस्त क्र 718/2026 दि 05/08/2026 नुसार खरेदी केली असून खरेदी खतान्वये ईतर अधिकारातील नांवे कमी केलेली आहेत मात्र फे.क्र.720 दिनांक 07/08/2026 घेतांनी सदर इतर अधिकारातील नांवे कमी झालेली नाहीत त्यामुळे मा.तहसिलदार सडक अर्जुनी यांचे पत्रानुसार ईतर अधिकारातील नांवे कमी करण्याबाबत फेरफार नोंद