सातबारा Watch

← केसलवाडा

Ferfar #1596 · केसलवाडा

सडक अर्जुणी, गोंदिया · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
157/10
Talathi
मयुर विनायक थोरवे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- सेवकराम राघोजी कोरे रा. केसलवाडा(खाता क्रमांक566) यांचे गट/सर्व्हे क्रमांक157/10, बिगरशेती क्षेत्र 3.7778 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9098 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जिजाबाई लोकेश कापगते ,मंदा प्रकाश काशीवार - - -, (खाता क्रमांक :-607953)गट/सर्व्हे क्रमांक 157/10 बिगरशेती क्षेत्र 1.9098 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि.सडकअर्जुनी जिल्हा गोंदिया यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 847 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.