Ferfar #968 · रेंगेपार (दल्ली)
सडक अर्जुणी, गोंदिया · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडौदा, सडक अर्जुनी
लिहुन देणार : निमराव नकटु डोंगरवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 202, 204,106
लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडौदा, सडक अर्जुनी
लिहुन देणार : निंबराव नकटु डोंगरवार रा. गट नंबर/ सर्वे नंबर 106, 202, 204यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 933 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 620000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निमराव नकटु डोंगरवार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक DBSADA/ADV/2026-27/2 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.