Ferfar #3864 · नवेगांवबांध त.सा.क्र 5
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- भगवान भिवाजी नंदागवळी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.02/एस.आर.व्ही.-43/2026-2027
आदेश दिनांक : 26/10/2026
अर्जदार नामे माधवराव पांडुरंग पुस्तोडे व इतर 5 रा. नवेगाव बांध ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया यांनी
मौजा नवेगाव बांध येथील गट क्रमांक 262 क्षेत्र 0.49 हे.आर. जमीन महसूल 2.00 वर्ग 1 या गटाचे
सादर केलेल्या आपसी विभाजन अर्जानुसार को.वि. नायब तहसीलदार अर्जुनी/मोर. यांचे आदेश क्रमांक
रा.मा.क्र.02/एस.आर.व्ही.-43/2026-2027 आदेश पारित दिनांक 26/10/2026 नुसार खालीलप्रमाणे वाटणी नोंद घेण्यात आली.
पार्टी क्र. 1
1) माधवराव पांडुरंग पुस्तोडे
2) नानाजी पांडुरंग पुस्तोडे
मौजा नवेगाव बांध येथील गट क्र. 262 एकुण आराजी 0.49 पैकी 0.24 हे.आर
पार्टी क्र. 2
1) रामकृष्ण पांडुरंग पुस्तोडे
2) पुष्पा सुभाष पुस्तोडे
3) भुपेश सुभाष पुस्तोडे
4) मोनाली सुभाष पुस्तोडे
मौजा नवेगाव बांध येथील गट क्र. 262 एकुण आराजी 0.49 पैकी 0.25 हे.आर
वरीलप्रमाणे आदेशानुसार अभिलेखात वाटणी नोंद घेण्यात आली.