सातबारा Watch

← मुंगली त.सा.क्र 3

Ferfar #803 · मुंगली त.सा.क्र 3

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
संदिप अरुणराव खोडवे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026अर्जदार हितेश वामन मेश्राम रा.मुंगली येथील रहिवासी असुन त्यांनी मौजा मुंगली येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 243 आराजी 1.75 हे.आर पैकी खरेदी केलेले क्षेत्र 0.30 हे.आर वर पूर्वी दाखल केलेला खरेदी फेरफार क्रमांक 526 दि.19/09/2018 प्रमाणे हितेश वामन मेश्राम अज्ञान असल्यामुळे त्यांचे आजोबा नामे अंकुश भदू मेश्राम यांचे नाव अ.पा.क.म्हणुन ७/१२ सदरी दाखल करण्यात आले होते.हितेश वामन मेश्राम (अ.पा.क.अंकुश भदु मेश्राम) हे सज्ञान झाल्यामुळे यांचे (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्म प्रमाणपत्र)वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.शेरा अर्ज कमी करण्याबाबत नोंद घेण्यात येते.