सातबारा Watch

← बोंडगांव देवी त.सा. क्र. 12

Ferfar #1298 · बोंडगांव देवी त.सा. क्र. 12

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
डाकराम हरिभाऊ पुस्‍तोडे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार महादेव मसा मेश्राम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव लक्ष्मन मसा मेश्राम ऐवजी महादेव मसा मेश्राम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अर्जुणी मोरगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.317 दि. 09/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- N -2512082 अन्वये लक्ष्मन मसा मेश्राम ऐवजी महादेव मसा मेश्राम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .