Ferfar #4466 · अर्जुनी
अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 180/1/181/1/1/3
- Talathi
- अरंविंद तुळसिराम झलके
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा अर्जुनी/मोर तर्फे बलगोविंद सिंग
गहाणखत लिहुन देणार : सुभाष श्रावण धोटे रा. अर्जुनी यांनी दुय्यम निबंधक अर्जुनी-मोरगाव यांचेकडील दस्त क्रमांक 946-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180/1/181/1/1/3 क्षेत्र 1.2962 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष श्रावण धोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.