सातबारा Watch

← खामखुरा त.सा.क्र .19

Ferfar #1149 · खामखुरा त.सा.क्र .19

अर्जुणी मोरगाव, गोंदिया · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
Certified
—
Gat / Survey
609
Talathi
मृनाली रतिराम नंदुरकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 मा. जिल्हाधिकारी गोंदिया यांचे आदेश क्र.म.सहा/भूसुधार/कावि/ 283/2026 दि. 5/8/2026 महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारनेची कमाल मर्यादा )अधि.1961 च्या कलम 27 अंतर्गत तसेच भूदान यज्ञ अधि.1953अंतर्गत वाटप झालेल्या ज्या जमिनी शाशनाची पूर्व परवानगी न घेता अवैध्यरीत्या भोगवटादार वर्ग 1 करण्यात आल्या आहेत. त्या जमिनी भोगवटादार वर्ग 1 मधून भोगवटादार वर्ग 2 करण्याचे आदेश.