सातबारा Watch

← पदमपूर साझा क्र-11

Ferfar #474 · पदमपूर साझा क्र-11

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
शितल पंढरी मांदाडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 815 आदेश दिनांक : 31/01/2014मा.अध्य्क्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व ईतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अंन्वये प्रकरण क्र. 815/देवरी /पदमपुर /बोरगाव बा./01/सा./09/12 मौजा पदमपुर यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिकनिस्तार सारखे हक्क 3(1)(ख)गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 18 मे 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.