सातबारा Watch

← मुरदोली

Ferfar #304 · मुरदोली

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
विश्वेन परमानंद बिसेन
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 2362 आदेश दिनांक : 11/08/2025 मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक ७८९/देवरी/मुरदोली/मुरदोली/०१/सा/०९/१२ गाव ग्रामसभा मुरदोली यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक ३ AUG 2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.