सातबारा Watch

← मरामजोब

Ferfar #939 · मरामजोब

देवरी, गोंदिया · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
65/1
Talathi
आशिष जनार्धन मेश्राम
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सैरंगिबाई कीर्तन सेवता यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सौरंगाबाई महारा सलाम ऐवजी सैरंगिबाई कीर्तन सेवता असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार देवरी यांच्याकडील आदेश क्रमांक रा.मा.क्र.13/आर.टी.एस.64/2025-26 दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 28/10/2021 मधील नोंदणी क्र.पी- N-२१20215 अन्वये सौरंगाबाई महारा सलाम ऐवजी सैरंगिबाई कीर्तन सेवता असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .