सातबारा Watch

← शेडेपार

Ferfar #390 · शेडेपार

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
Certified
—
Gat / Survey
110, 135, 136, 139, 140, 164, 177, 200, 210, 225, 230, 231, 247, 248, 27, 288, 289, 3, 30, 309, 313, 38, 43, 5, 66, 68, 75
Talathi
वर्षा मदनलाल मरस्‍कोल्‍हे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 1087 आदेश दिनांक : 31/10/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2023 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 1087 / देवरी/ / शेडेपार (ड) / शेडेपार /01/सा/10/23 सर्वश्री बाबुराव सदाराम गावड व इतर सर्व गावकरी मौजा शेडेपार यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क 3(1)(ट)दिनांक 31 ऑक्टोबर 2023 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.