सातबारा Watch

← मसुरभावडा (24)

Ferfar #168 · मसुरभावडा (24)

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
104, 123, 124, 125, 126, 128, 134, 147, 151, 51, 52, 68, 71, 72, 83, 89, 91, 97
Talathi
शितल पंढरी मांदाडे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 814 आदेश दिनांक : 18/05/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडूण अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 814/देवरी/मसुरभावडा/जेठभावडा/01/सा/09/12 मौजा मसुरभावडा यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क3(1)(झ) जैविक विविधता 3(1)(ट) हक्क दिनांक 18MAY 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.