सातबारा Watch

← फुटाणा

Ferfar #377 · फुटाणा

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
190, 209, 278, 83, 84, 85
Talathi
शेख वसीम शेख सलीम शेख
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/07/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 285 आदेश दिनांक : 03/08/2012 अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कडील प्रकरण क्रमांक -मौजा फुटाणा 285/देवरी/फुटाणा/फुटाणा/01/सा/08/12 गाव ग्रामसभा फुटाणा ग्रामपंचायत फुटाणा यांना दिनांक -03/08/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006 नियम 2008 पाणी सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये मान्य यांना निस्तार हक्क 3 (1) ख, गौण वन उपज हक्क 3(1) ग, सामूहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ), जावविविधता हक्क 3(1)(ट), वन स्रोतांचे संरक्षण 3(1)(झ), सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.