सातबारा Watch

← पलानगांव

Ferfar #515 · पलानगांव

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
319, 95
Talathi
शितल पंढरी मांदाडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 1084 आदेश दिनांक : 22/09/20232023मा. अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी(वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अ‍मंलबजावणी अंन्वये प्रकरण क्रमांक 1084/देवरी/पलानगाव/पलानगाव/01/सा/ 09/2023 गाव पलानगाव यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख)गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षण हक्क3(1)(झ)जैविक विविधता हक्क 3(1)(ट) दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे