Ferfar #516 · पलानगांव
देवरी, गोंदिया · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 1084
आदेश दिनांक : 22/09/2023मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडूण अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्काची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधारित नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 1084/देवरी/पलानगाव/पलानगाव/01/सा/09/23 मौजा पलानगाव यांना अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपत्ती हक्क 3(1)(घ)निरंतर वापर वन स्त्रोताचे संरक्षक हक्क3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 22 SEP 2023 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामुहिक वनहक्काचे सामुहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.