Ferfar #157 · बेलगांव
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 112
- Talathi
- अनुज शिवप्रसाद नांदणे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मृत्युपत्र करुन देणार हिरोंदाबाई गणु मडावी रा बेलगाव यांनी आपला बहिणीचा मुलगा नामे महाविर सदाराम मडावी रा बेलगाव यांना स्टॅम्प क्रमांक 10074 दि. 01/10/2021 ला 100 रु च्या स्टँम्प पेपरवर मौजा बेलगाव येथील गट क्र 112 क्षेत्र 0.36 हे आर आकारणी 0.25 हक्क वर्ग 1 हे गट मृत्युपत्र करुन दिले. मृतक हिरोंदाबाई गणु मडावी हे दि. 05/10/2021 ला मरण पावली असुन अर्जदार महाविर सदाराम मडावी यांनी क्रमांक 40514248783 दि. 31/01/2022 ला वारसानबाबत शपथपत्र सादर केले. त्यानुसार अर्जदार महाविर सदाराम मडावी यांचे नावे मृत्युपत्राची नोंद दर्ज.