Ferfar #272 · घोनाडी
देवरी, गोंदिया · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 130, 131, 132, 133, 137, 142, 151, 152, 153, 154, 156, 157, 158, 159, 160, 165, 167, 168, 169, 170, 171, 172, 176, 180, 190, 191, 196, 197, 208, 222, 255, 258, 275, 47, 49, 65, 7, 84
- Talathi
- लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : 289
आदेश दिनांक : मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता)अधिनियम 2006 नियम 2008 आणि सुधरित नियम 2012 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 289/देवरी/घोनाडी/सर्रेगाव/01/सा/08/12 गाव ग्रामसभा घोनाडी यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क 3(1)(ख) गौण वनोत्पादन 3(1)(ग) सामुहिक जलसंपती हक्क 3(1)(घ) निरंतर वापर वन स्रोताचे संरक्षण हक्क 3(1)(झ) जैविक विविधता हक्क दिनांक 08/12/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.