सातबारा Watch

← सुकळी

Ferfar #216 · सुकळी

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
Certified
—
Gat / Survey
100, 101, 104, 105, 107, 108, 109, 116, 117, 16, 160, 161, 165, 171, 201, 229, 258, 270, 271, 291, 293, 295, 296, 308, 318, 319, 32, 321, 322, 323, 324, 326, 329, 395, 400, 408, 409, 418, 419, 42, 420, 421, 43, 53, 54, 56, 57, 60, 62, 64, 65, 68, 69, 70, 71, 72, 74, 76, 77, 78, 81, 83, 84, 85
Talathi
लोकेशकुमार किसनलाल धरमगुडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 762 आदेश दिनांक : 30/11/2012 मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडून अनुसूचित जमातीव इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कची मान्यता) नियम 2006 व नियम 2008 ची अमलबजावणी अन्वये प्रकरण क्रमांक 762/देवरी/ सुकळी/सुकळी/01/सा/09/12 ग्रामसभा सुकळी व सर्व नागरिक मौजा सुकळी यांना अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक निस्तार सारखे हक्क आबादी,मुर्दे गाडण्याची जागा,गोठाण,ढोरफोडी,चराई,जळाऊ लाकूड,चे हक्क व इतर नियमाप्रमाणे लागू असलेले इतर हक्क दिनांक 30/11/2012 नुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांना सामूहिक वन हक्काचे हक्क सामूहिक वनपट्ट्याद्वारे प्रदान करण्यात आले आहे.