सातबारा Watch

← गरारटोला (20 )

Ferfar #181 · गरारटोला (20 )

देवरी, गोंदिया · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
चंद्रशेखर देवराव तुमसरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मा.अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा जिल्हाधिकारी गोंदिया यांचे कार्यालयाकडुन अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी(वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006,नियम 2008 व सुधारीत नियम 2012 ची अंमलबजावणी अन्वये प्रकरण क्रंमाक 10624/देवरी/पालांदुर/गरारटोला/ /व्स/07/23 मौजा गरारटोला यांना दि.20 जुलै 2023 ला गट क्र.111 क्षेत्र 4.07 पैकी 1.10 हे,आर. महेंद्र साधुराम निकोडे (पत्नीचे नाव मनिषा महेंद्र निकोडे ) यांना शेतीकरीता प्रदान करण्यात आले.करीता नांद घेण्यात आली.