सातबारा Watch

← ठाणेगांव

Ferfar #1468 · ठाणेगांव

अरमोरी, गडचिरोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
30/2, 30/3, 529
Talathi
संकेत बाबुराव कात्रटवार
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 132 दिनांक 16/09/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =30/2, 30/3, 529 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नगर भुमापन योजना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद असलेले सातबारा बंद करणेबाबत चा पत्र तहसीलदार आरमोरी यांचे कार्या. पत्र क्रमांक/सहा./महसूल अधिकारी/जमीन/कावि/132/2026 दि. 16/09/2026 व उपअधीक्षक भूमी अभिलेख आरमोरी यांचे पत्र क्रमांक/निम/आरमोरी तालुका/7/12 बंद करणे माहिती/2026 जा.क्र. 3517 दि. 03/09/2026 अन्वये सातबारा बंद करण्यात आला.