सातबारा Watch

← वासाळा

Ferfar #1114 · वासाळा

अरमोरी, गडचिरोली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
286
Talathi
रेणुका शाम करंबे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नेहरू धर्माजी चापडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नेरु धर्मा चापले ऐवजी नेहरू धर्माजी चापडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अरमोरी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.6254 दि. 20/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- N-2681337 अन्वये नेरु धर्मा चापले ऐवजी नेहरू धर्माजी चापडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .