Ferfar #1960 · वैरागड
अरमोरी, गडचिरोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 241/1
- Talathi
- मोहनदास आनंदराव ठाकरे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
फेरफाराचा प्रकार :- खरेदी हक्काने
माहिती मिळाल्याचा दिनांक :- 26/10/2026 फेरफार घेतल्याचा दिनांक:- 29/10/2026
खरेदी खत लिहून देणार :- शंकर नागोजी आकरे
खरेदी खत लिहून घेणार :- सायत्राबाई तुकाराम तोरणकर
स नं. 241/1 पैकी 185.43 चौ मि (0.02 हे आर)जमिन दुय्यम निबंधक आरमोरी यांच्याकडील खरेदी दस्त क्रमांक 342 दिनांक 24/4/ 1998 प्रमाणे रक्कम 12500/- अक्षरी बारा हजार पाचशे रुपये घेऊन खरेदी दिली सहभाग खरेदी घेणाऱ्याचे नाव नमुना सातबारावर दाखल करण्यास नोंद दर्ज.
टीप :-नवीन सर्वे नंबर 241/1 लागवड योग्य क्षेत्र 0.36 हेक्टर आर या शेतजमिनीवर विक्री दाराचे सद्यस्थितीत वारस भाग्यवान शंकर आकरे व इतर ५ दर्ज असून सदर जमीन मूळ मालकाने दुय्यम निबंधक आरमोरी यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 342 दिनांक 24/4/1998 प्रमाणे विक्री केल्यामुळे वारसदारांना नमुना 9 चे नोटीस तामील करण्यात आले आहे.