सातबारा Watch

← गडचिरोली

Ferfar #10008 · गडचिरोली

गडचिरोली, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
651/27
Talathi
सुभाष केशव आडे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गडचिरोली गहाणखत लिहुन देणार : अनिल प्रल्हादराव रक्ताटे रा. गडचिरोली यांनी दुय्यम निबंधक गडचिरोली यांचेकडील दस्त क्रमांक 2150-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651/27 क्षेत्र 2.1460 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल प्रल्हादराव रक्ताटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.