Ferfar #8294 · चामोर्शी
चामोर्शी, गडचिरोली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 904/21
- Talathi
- गोकुल गुरुदास वनकर
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
मा. विद्यमान तहसिलदार चामोर्शी यांचे न्यायालय रा.मा.क्रं 6/एल.एन.डी-18/2018-19 मौजा :- चामोर्शी ता.चामोर्शी जि.गडचिरोली आदेश पारीत दिनांक 12/11/2018 नुसार या गावातील भुमिधारी धारणाधिकारांच्या किंवा हस्तांतरणास निर्बंध असलेल्या भुमिस्वामी धारणाधिकारांच्या भोगवटदार वर्ग -2 च्या जमीनी शासन परीपत्रकानुसार व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 (1966 चा महाराष्ट्र अधिनियम एकेचाळीसावा) चे कलम 29 पोटकलम (2) खंड (क) अन्वये भोगवटदार वर्ग -1 मध्ये समावेश करण्यास या आदेशान्वये परवानगी मिळाल्यामुळे सदर जमीनीचा भोगवटदार वर्ग- 1 मध्ये समावेश करण्यात आला.