Ferfar #841 · शंकरपूर
चामोर्शी, गडचिरोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 389/2
- Talathi
- नामदेव हरिभाऊ चंदनखेडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहून देणार : को-आप बँक, चामोर्शी
लिहून घेणार : रुख्माबाई नामदेव भांडेकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 389/2 तपशिल : शाखा चामोर्शी कडून नामदेव भांडेकर यांनि कर्ज रु.4,०००/- घेतल्याने दि.१७.९.०८ ला नोंद रुजू - 216
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.136 दिनांक 7 ऑक्टो २०26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.