सातबारा Watch

← नाचनगांव

Ferfar #115 · नाचनगांव

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
तनुजा उद्धव टेंभूर्णे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार बंडु बालाजी सोनटक्के व इतर यांचे मौजा नाचणगाव येथिल भुमापन क्रमांक 4 क्षेत्र 1.20 हे.आर. जमा 3.50 रुपये ही शेतजमीन मा.तहसीलदार चामोर्शी यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.11 एलएनडी -18/2026-2027 मौजा नाचणगाव ग्रा.म.अ.कुरुड सा.क्र.07 तालुका चामोर्शी जि.गडचिरोली आदेश पारित दिनांक 12/10/2026 अन्वये भांगवटदार वर्ग 2 मधुन भोगवटदार वर्ग 1 मध्ये समावेश करण्यात आले.