सातबारा Watch

← आष्टी

Ferfar #2384 · आष्टी

चामोर्शी, गडचिरोली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
मल्लेश तिरसा पोरतेट
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : gdcb, चामोर्शी लिहून देणार : स्वप्नील विजयराव चेलीयालवार रा. आष्टी यांनी दुय्यम निबंधक चामोर्शी यांचेकडील दस्त क्रमांक 823 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक gdcb यांचेकडील पत्र क्रमांक 396 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.