सातबारा Watch

← बुरुकमलमपल्ली

Ferfar #379 · बुरुकमलमपल्ली

अहेरी, गडचिरोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
19/1/भु
Talathi
देवेंद्र शिवदयाल कन्नाके
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि गडचिरोली डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑपरेटीव्ह बँक लिमीटेड तर्फे शाखाधिकारी गणेश मनोहर हिवरकर गहाणखत लिहुन देणार : भारती मनोहर खोब्रागडे रा. बुरुकमलमपल्ली यांनी दुय्यम निबंधक दु.नि.अहेरी यांचेकडील दस्त क्रमांक 564-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1/भु.क्रं.4 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती मनोहर खोब्रागडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 19/1/भु.क्रं.4