Ferfar #538 · इंदाराम स.
अहेरी, गडचिरोली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
लिहून देणार : दि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी
लिहून घेणार : रामा सिरीया मडे
गट नंबर/ सर्वे नंबर 292 वरील दि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी यांचेकडून दिनांक 13/07/2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 145000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
दि गडचिरोली डीस्ट्रीक्ट सेंट्रल को. ऑप बँक शाखा अहेरी यांचे पत्र क्रामंक / बॅक कर्ज बोजा नोंद / 63 /2026-27 दिनांक 29.05.2026 व 06.05.2026 नुसार व बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा अहेरी यांचे पत्र क्रमांक AW-10/LOAN CLOSURE / N P ATRAM /2026-27/05 DATE 29.05.2026 नुसार नोंद घेण्यात आली.