Ferfar #1076 · पौणी
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- वर्षा जयसिंग गोठवाड
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहून घेणार : दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि., वरोरा
लिहून देणार : गणपती विठोबा शेंडे रा. पौणी यांनी दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि.शाखा माढेळी यांचेकडील दस्त क्रमांक 566 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 113000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.