सातबारा Watch

← वंधली

Ferfar #1081 · वंधली

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
113/1, 113/3
Talathi
अतुल रामदास वडस्कर
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : वनिता राहुल देवतळे रा. वंधली यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4025-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1212000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113/1, 113/3 क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता राहुल देवतळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1212000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.