Ferfar #796 · मोहबाळा
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- अमोल संतोष इंगोले
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.19/एस.आर.व्ही.-43/2025-26
आदेश दिनांक : 07/10/2026
मा. तहसीलदार वरोरा यांचा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ आणि महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमिनीचे विभाजन) नियम,१९६७ च्या आदेश क्र रा.मा.क्र.19/एस.आर.व्ही.-43/2025-26 दिनांक ०७/१०/२०२६ नुसार आपसी वाटणीपत्रा नुसार खालील प्रमाणे वाटणी
१) उज्वला विजय लांबट सर्व्हे क्र 87 एकूण क्षेत्र १.१३ हे.आर. पैकी ०.५६ हे.आर.आणि
२) अरुणा दिलीप मोडक सर्व्हे क्र 87 एकूण क्षेत्र १.१३ हे.आर. पैकी ०.५७ हे. आर क्षेत्राची आपसी वाटणी नोंद घेण्यात आली.