सातबारा Watch

← बोर्डा

Ferfar #20840 · बोर्डा

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
46/1/3/क/27
Talathi
सायली आनंद चिकाटे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहून घेणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव शाखा चिमूर , वरोरा लिहून देणार : धनराज तुळशीराम नन्नावरे रा. बोर्डा यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 2830 दिनांक 24/06/2024 प्रमाणे रक्कम रुपये 35000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1/3/क/27 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नवरगाव शाखा चिमूर यांचेकडील पत्र क्रमांक 226/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.