सातबारा Watch

← खांजी

Ferfar #11989 · खांजी

वरोरा, चंद्रपूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
295/1/13
Talathi
चंदन रविंद्र करमरकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव शाखा चिमूर लिहून घेणार : विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वरोरा र.नं.२०५/७९ तर्फे सभासद संजय आनंदराव बोंडे गट नंबर/ सर्वे नंबर 295/1/13 वरील भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नवरगाव शाखा चिमूर यांचेकडून दिनांक 30/10/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील DEED OF RELEASE OF MORTGAGED PROPERTY दस्त क्रमान 2849/2026 DATE 1/7/2026 तसेच बॅंकेकडील पत्र दिनांक 3/7/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.