Ferfar #5953 · एकार्जूना
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/230/6
- Talathi
- आकाश भुरा राठोड
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.37/आरटीएस64/2026-27
आदेश दिनांक : 13/10/2026 यांच्या आदेशानुसार मौजा एकार्जुना येथील सर्वे क्र. 229/230 पैकी प्लॉट क्र. 6 वर भोगवटादार सदरी आज रोजी असलेले सामाईक खातेदार महदेव चंपतराव वराटकर व सुमन महादेव वराटकर यांचे नाव कमी करून फेरफार क्र.2801 प्रमाणे अनिल भास्करराव भट यांच्या नावाची नोंद दर्ज करण्यात आली.