Ferfar #1339 · खांबाडा
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- गणपत पुरुषोत्तम वराटकर
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहून घेणार : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर, खांबाडा
लिहून देणार : रविंद्र डोमाजी भोयर रा. खांबाडा यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चंद्रपूर यांचेकडील पत्र क्रमांक 30 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 194000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.