Ferfar #448 · म्हसाळा
वरोरा, चंद्रपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- वैशाली विश्वास दखणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , भद्रावती
लिहून देणार : सुरज लटारी खंगार रा. म्हसाळा यांनी दुय्यम निबंधक भद्रावती यांचेकडील दस्त क्रमांक 2076 दिनांक 02/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 390000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 390000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.