Ferfar #766 · साखरडोह
वरोरा, चंद्रपूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री कन्यका नागरी सहकारी बॅक लिमीटेड शाखा वरोरा तर्फे शाखाधीकारी महावीर मोहनलाल मोदी
गहाणखत लिहुन देणार : संजय रघुनाथ कांबळे रा. साखरडोह यांनी दुय्यम निबंधक वरोरा यांचेकडील दस्त क्रमांक 4065-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/68, 5/69 क्षेत्र 0.4950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय रघुनाथ कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.