Ferfar #318 · गर्डापार
चिमुर, चंद्रपूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 146/1
- Talathi
- राकेश भगवान देशमुख
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.-43/2025-26
आदेश दिनांक : 09/10/2026
पार्टी क्र. 1- कुंदन पत्रू धाडसे, मनिष पत्रू धाडसे, विमल पत्रू धाडसे, मयूर सुरेश बारेकर, संस्कार सुरेश बारेकर, रविंद्र नारायण श्रीरामे, अशोक नारायण श्रीरामे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून दक्षिणेकडील भागाची शेतजमीन
पार्टी क्र. 2- हरिचंद्र मारोती धाडसे, रामदास डोमाजी जांभुळे, सत्यवान डोमाजी जांभुळे, पार्वताबाई चिंधू चौखे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून मधल्या भागाची शेतजमीन
पार्टी क्र. 3- माणिक मारोती धाडसे, मंगला रामभाऊ धाडसे, सखुबाई मारोतराव दडमल, शोभा मारोती धाडसे यांना भू.क्र. 146/1 आराजी 3.6300 हे.आर. पैकी 1.21 हे.आर. पूर्वपश्चिम धुरा पाडून उत्तरेकडील भागाची शेतजमीन
मा. तहसीलदार चिमूर यांचे कार्यालयीन आदेश रा.मा.क्र.01/एस.आर.व्ही.-43/2025-26 दिनांक 09/10/2026 अन्वये वाटणीपत्र करण्यात आले.