सातबारा Watch

← टाकी रिठ

Ferfar #233 · टाकी रिठ

चिमुर, चंद्रपूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
उमेश शामराव भांडेकर
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा चिमूर गहाणखत लिहुन देणार : सचिन प्रेमदास ठोंबरे रा. टाकी रिठ यांनी दुय्यम निबंधक चिमूर यांचेकडील दस्त क्रमांक 2496-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन प्रेमदास ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.